Join the gang!

Wednesday

पाउस

पहिला पाउस येतो असा
उनाड वादळी वेडा पिसा
एखाद्या घायाळ मनासारखा,
मातीचा सुगन्ध ठेवून जातो. 

परत येतो तो जणू पाहुणा 
हिरवा शालू देउन जातो
तर कधी येतो खेळायला
उन-सावल्या.

आणि एकेदिवशी असाच बरसतो
गाफील मने चिंब करतो
अगदी सहजच
जगाला सांगत-
अजून पावसाळा सुरु आहे
अन मी पाउस आहे.

(c)  
अलका येरवडेकर

8 comments:

  1. Very nice, lovely, Marathi poetry sounds so soothing!

    ReplyDelete
  2. glad you liked it :)

    ReplyDelete
  3. Reading Marathi after so long...beautiful reminder for me of Mumbai rains.

    ReplyDelete
  4. Thanks Songsnwords..
    Marathi bhashechi veglich majaa astey :)

    ReplyDelete
  5. Anonymous7:13 AM

    अन मी पाउस आहे. अहाहाहा! खूपच छान !

    ReplyDelete
  6. धन्यवाद, प्रथमेश!

    ReplyDelete